“कथांचा उत्सव” वाचायला हवा असाच! यातील 18 कथा सुंदर पुष्परचना केलेल्या फुलांप्रमा आहेत. क्लिक कथेत फोटोग्राफरला पत्नीच्या स्वभावाचे रहस्य उलगडते, उत्सव कथेत चंदू मंदिरातील देवीचा उत्सव आगळा करतो. कालाय तम्मै नमः मध्ये नायिका काळाला पुढे मागे नेणाऱ्या बाकावर बसते. मोकळे आकाश मधला चैतन्य आईवडिलांच्या वेगळे होण्यामुळे विसरलेला, तर पडवादमधला राघव संन्याशाळा भेटतो. दिल्लाला मधील अनाथ लस्स्वती सासूलामन्यांच्या मायेत न्हाऊन निघते. या सुंदर कथांमध्ये जीवनातील संघर्ष, प्रेम, मैत्री, भावबंध यांचे चित्रण आहे.”
Marathi Books
उत्सव
+ Free Shipping“कथांचा उत्सव” वाचायला हवा असाच! यातील 18 कथा सुंदर पुष्परचना केलेल्या फुलांप्रमा आहेत. क्लिक कथेत फोटोग्राफरला पत्नीच्या स्वभावाचे रहस्य उलगडते, उत्सव कथेत चंदू मंदिरातील देवीचा उत्सव आगळा करतो. कालाय तम्मै नमः मध्ये नायिका काळाला पुढे मागे नेणाऱ्या बाकावर बसते. मोकळे आकाश मधला चैतन्य आईवडिलांच्या वेगळे होण्यामुळे विसरलेला, तर पडवादमधला राघव संन्याशाळा भेटतो. दिल्लाला मधील अनाथ लस्स्वती सासूलामन्यांच्या मायेत न्हाऊन निघते. या सुंदर कथांमध्ये जीवनातील संघर्ष, प्रेम, मैत्री, भावबंध यांचे चित्रण आहे.




Reviews
There are no reviews yet.