चैत्रचाहूल – खास महिलांसाठी कवी संमेलन
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून अखिल शिवणे विभागीय ज्येष्ठ नागरिक संघ आणि शब्दगुंजन प्रकाशन (कांचन ग्राफिक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विशेष कवी संमेलन – “चैत्रचाहूल” आयोजित करण्यात आले असून, समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव देखील करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात श्वेता कुलकर्णी यांचाही सहभाग असणार आहे.
कार्यक्रमाची माहिती
दिनांक: १५ मार्च २०२६
वेळ: दुपारी ४:०० वाजता
स्थळ:
मोरे एम्पायर हॉल
कवडे हॉस्पिटल समोर
आरोग्य हायस्कूल जवळ
उत्तमनगर, पुणे
